भंडारा/केंद्रीय मानवअधिकार सेवा संगठन नई दिल्ली के द्वारा 5 दिवसीय कार्यक्रम का हुआ समापन,सैकड़ों की संख्या लोग रहे उपस्थित

0
134

भंडारा/केंद्रीय मानवअधिकार सेवा संघटन नई दिल्ली शाखा-भंडारा (वरठी) तर्फे ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त बाजार चौक वरठी येथे 5 दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक:- मा. राजुभाऊ कारेमोरे साहेब (आमदार तुमसर मोहाडी)कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. एकनाथ फेंडर प्रमुख पाहुणे मा. शिद्धार्थ गजभिये अध्यक्ष बौद्ध विहार समन्वय समिती भंडारा.मा. अमर चवरे साहेब सरकारी वकील, मा. राजविलास गजभिये खनिकर्म अधिकारी भंडारा, मा. मिलिंद तायडे साहेब पोलिस निरीक्षक लाखनी, मा. निशांत मेश्राम पोलिस निरीक्षक वरठी, मा. अनिरुद्ध भोयर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, मा. मनोज चवरे विदर्भ प्रदेश अध्यक्ष, मा. सौरभ रामटेके संघटन मंत्री भंडारा, मा. लक्ष्मीकांत लिमजे जिल्हा सचिव भंडारा, मा. आनंद गजभिये मोहाडी तालुका सचिव, मा. सुरज भालाधरे, मा‌.सुंदर मेघवानी, मा. आशिष भोंदे कार्याध्यक्ष भंडारा तालुका,मा. कृपाल मेश्राम लाखनी तालुका अध्यक्ष,मा. प्रितेश मेश्राम, सौ. वैशाली भिवगडे महीला जिल्हा सहसचिव ,सौ. सत्यवता लांजेवार, सौ. छाया घरडे,सौ. गजभिये मॅडम, सौ. भालाधरे मॅडम, सौ. मंजुषा चहाण, सौ. वैशाली वालदे, सौ.संध्या रामटेके, सौ. सारीका नागदेवे,सौ. सेन्हा भोवते, सौ. भारती कांबळे व आदी मान्यवर उपस्थित होते

In